
रांजणगाव येथील नामांकित कंपनीत ‘प्रशिक्षणार्थी’ महिला उमेदवारांच्या १०० जागा
एका नामंकित कंपनीच्या रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे नव्याने सुरु होत असलेल्या कारखान्यात एक वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणूनं महिला उमेदवारांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी येथे थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून बस आणि कॅन्टीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
पात्रता – आयटीआय फ्रेशर्स/ ६ महिने ते २ वर्षे अनुभव (फिक्टर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, मशिनिष्ट किंवा इतर कुठलेही ट्रेड)
प्राधान्य – अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
मुलाखत – दिनांक १९ एप्रिल २०१८ (गुरुवार)
मुलाखतीचे स्थळ – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), हॉटेल यशच्या खाली, श्रेयस हॉटेलजवळ, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे.
अधिक माहितीसाठी मो. ९१५८०००४५३ (संगीता गायकवाड) यांच्याशी संपर्क साधावा. (जाहिरात)