रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ८३ जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग (रायगड) यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकारिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर, वांबोरी, जि.अहमदनगर.)

You might also like
.
Comments
Loading...