अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक पदांच्या १२० जागा

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आस्थापनेवरील पुरवठा निरीक्षक पदाच्या एकूण 120 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुरवठा निरीक्षक (गट-क) पदाच्या एकूण १२० जागा
कोकण विभाग: 23 जागा
नाशिक विभाग: 32 जागा
पुणे विभाग: 36 जागा
औरंगाबाद विभाग: 29 जागा

शैक्षणिक पात्रता – कुठलीही पदवी आणि संगणक ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा – 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सवलत राहील.)

परीक्षा फीस – खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300/- रुपये, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 150/- रुपये तसेच माजी सैनिकांना फीस माफ आहे.

प्रवेशपत्र – 28 जून 2018 पासून डाऊनलोड करता येतील.

परीक्षा – 17 जुलै २०१८ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

सौजन्य: चैतन्य कॉम्प्युटर्स, वांबोरी.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online