पोलीस भरती शाररिक चाचणी मधील धावण्यासाठीचा किमान वेळ वाढवला

सध्या चालू असलेल्या पोलीस दलातील पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रिया मधील उमेदवारांची शाररिक चाचणी २० मार्च २०१७ पासून प्रत्यक्ष चालू होणार असून आता धावण्यासाठीचा कमीत कमी वेळ वाढवून देण्यात आला असून पुरुष उमेदवारांना १६०० मीटर धावण्यासाठी ५ मिनिट ३० सेकंद आणि महिलांसाठी ८०० मीटर धावण्यासाठी २ मिनिट ५० सेकंद करण्यात आला आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (सौजन्य: नोबल अकॅडमी, औरंगाबाद.)

You might also like
.
Comments
Loading...