महाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ मैदानी चाचणी प्रवेशपत्र

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती- २०१८ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या १२ मार्च २०१८ पासून सुरु होणाऱ्या मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांना ते संबंधित ‘वेबसाईट लिंक’ द्वारे लॉगिन करून डाऊनलोड करता येतील.
(सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमतनगर, जि. हिंगोली.)

You might also like
.
Comments
Loading...