औरंगाबाद राज्य राखीव पोलीस बल (१४) मध्ये ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ४१ जागा

राज्य राखीव पोलीस बल, औरंगाबाद गट क्र-१४ यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २५ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३० वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकरिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे.
(सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)

You might also like
.
Comments
Loading...