
पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक/ वाहक पदाच्य एकूण ८०४० जागा
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वाहक पदांच्या ४९०० जागा, चालक पदांच्या २४४० जागा आणि क्लिनर पदांच्या ७०० जागा असे एकूण ८०४० पदे भरण्यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०१७ आहे. (सौजन्य: विघ्नहर्ता झेरॉक्स, कॉसमॉस बॅंकेजवळ, आळंदी, पुणे.)