
पुणे महानगर परिवहन महामंडळ वाहक लेखी परीक्षा निकाल उपलब्ध
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वाहक पदासाठी जुलै २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.