पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण १३३ जागा

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या १३३ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या थेट मुलाखतीसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस.
वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
थेट मुलाखत – ८ जून २०१८ (सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत)

स्टाफ नर्स पदाच्या एकूण ३० जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि जी.एन.एम कोर्स.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
थेट मुलाखत – ८ जून २०१८ (सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत)

फार्मासिस्ट पदाच्या एकूण ७ जागा
शैक्षणिक पात्रता – डी. फार्म कोर्स.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
थेट मुलाखत – ८ जून २०१८ (सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत)

ए.एन.एम.पदाच्या एकूण ४८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि ए.एन.एम. कोर्स
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
थेट मुलाखत – ११ जून २०१८ (सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ३८ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एसी आणि डी.एम.एल.टी. कोर्स.
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
थेट मुलाखत – ११ जून २०१८ (सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० पर्यंत)

मुलाखतीचे ठिकाण – सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे- ४११००५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

 

You might also like
.
Comments
Loading...