सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ७२३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व जिल्ह्याच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण ७२३ जागा
शैक्षणिक पात्रता – संवैधानिक विद्यापीठातील एम.बी.बी.एस. किंवा तत्सम पदवी आवश्यक. भिषक, बालरोगतज्ञ, शल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ञ, भूलतज्ञ, क्ष-किरण तज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी या विशेषज्ञ शाखेतील पदव्युत्तर पदविका/ पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य.
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी प्रचलित नियमानुसार (मागासवर्गीयांना नियमानुसार सवलत.)

शुल्क – खुल्या वर्गातील उमेदवारांना ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ३००/- रुपये राहील.

अर्ज पाठिविण्याचा पत्ता – संचालक, आरोग्य सेवा, मुंबई, पिनकोड: ४०० ००१

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

 

जाहिरात डाऊनलोड करा

संबंधित वेबसाईट लिंक

 

सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online