पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १५ जागा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील ‘वाहन चालक’ पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: राईट चॉईस नेट कॅफे, बारामती, जि. पुणे.)

You might also like
.
Comments
Loading...