पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर ‘शिपाई’ पदांच्या १५२ जागा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या आस्थापनेवरील ‘शिपाई’ पदांच्या एकूण १५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१७ आहे. (सौजन्य: राईट चॉईस नेट कॅफे, बारामती, जि. पुणे.)

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online