ओमकार करिअर अकॅडमीत वाणिज्य विषयाच्या ‘टेस्ट सिरीज’ चे आयोजन

 

पुणे येथील ओमकार करिअर अकॅडमीत महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा मुख्य परीक्षा- २०१८ करिता उपयुक्त वाणिज्य (Commerce) विषयाच्या TEST SERIES आयोजन दिनांक २२, २४, २६, २९ आणि ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ५ ते ७  दरम्यान करण्यात आले असून यावेळी प्रा. प्रवीण कड (एम.कॉम.नेट-सेट) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणीसाठी ओमकार करिअर अकॅडमी, पेशवाई एन्क्लेव्ह, फ्लॅट नं.१०१/१०२, श्रीमंत कलेक्शन जवळ, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे, मो. ८७८८१६७२४९, ८६०५०३८१४० येथे त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)

You might also like
.
Comments
Loading...