पुणे येथील ओमकार करिअर अकॅडमीत पुस्तपालन व लेखाकर्म मोफत कार्यशाळा

पुणे येथील ओमकार करिअर अकॅडमीत बुधवार दिनांक २२ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ९ वाजता पुस्तपालन व लेखाकर्म मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रा. प्रवीण कड (एम.कॉम.नेट-सेट) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणीसाठी ओमकार करिअर अकॅडमी, पेशवाई एन्क्लेव्ह, फ्लॅट नं.१०१/१०२, श्रीमंत कलेक्शन जवळ, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे, मो. ८७८८१६७२४९, ९८५०५४३०६१ येथे त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)

ओमकार करिअर अकॅडमीत वाणिज्य विषयाच्या ‘टेस्ट सिरीज’ चे आयोजन

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online