
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४१ जागा
NUHM-Nashik-Recruitment 2019 : Various Vacancies 41 Posts
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ६ आणि ७ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा