राज्यात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ जागा

NUHM-Maharashtra-Recruitment 2019 : Vacancies 147 Posts

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शावेटची तारीख ९ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहीरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पाहा

 

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
You might also like
.
Comments
Loading...