आरोग्य विभागाच्या कोल्हापूर परिमंडळात विविध पदांच्या एकूण १४ जागा

NUHM Recruitment 2019 : Various Vacancies 14 Posts

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती दिनांक ६ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहीरात डाऊनलोड करा 

अर्जाचा नमुना पाहा

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा
You might also like
.
Comments
Loading...