न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये तांत्रिक पदांच्या २०० जागा

न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध ‘तांत्रिक’ पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१८ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करा

 

(सौजन्य: साई सायबर हब, सावेडी, अहमदनगर.)
You might also like
.
Comments
Loading...