कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ४४ जागा

NRHM Kolhapur Recruitment 2019 : Vacancies 44 Posts

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ

 

अधिक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

 

You might also like
.
Comments
Loading...