जालना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या १३ जागा

ZP Jalna Recruitment 2019 : Contract basis Vacancies 13 Posts

समग्र शिक्षा अभियान, जिल्हा परिषद, जालना अंतर्गत बदनापूर, भोकरदन, मंठा व परतूर तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या आस्थापनेवरील ग्रहप्रमुख पदाच्या ४ जागा, चौकीदार पदाच्या ३ जागा, सहाय्यक स्वयंपाकी पदाच्या ४ जागा आणि मुख्य स्वयंपाकी पदाच्या २ जागा असे एकूण १३ पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ९ जुलै २०१९ आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अर्जाचा नमुना पाहा

 

सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद.
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online