
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
Yavatmal DCC Bank Limited : Exam Admit Card Available
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदाच्या भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.