जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा

WRD Recruitment 2019 : Junior Engineer Vacancies 500 Posts

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता (जाहिरात पाहावी) धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय/ खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि विकलांग उमेदवारांसाठी ४५ वर्षापर्यंत सवलत.)

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ

 

अधिक जाहिराती,प्रवेशपत्र,निकाल येथे पाहा
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online