
व्हिजन अकॅडमीत मेगाभरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) बॅच उपलब्ध
Vision-Aurangabad-Junieer-Civil-Engineer-Batch Available
औरंगाबाद येथील व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी करण्यासाठी १३ जानेवारी २०१९ पासून सुरु होत असलेल्या ४५ दिवसाच्या (दररोज ६ तास) स्पेशल मेघाभरती बॅच करिता प्रवेश देणे सुरू असून प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी व्हिजन इंजिनीरिंग अकॅडमी, शासकीय अभियांत्रिकी विद्यालयासमोर, उस्मानपुरा, औरंगाबाद किंवा ७०५८४७७७७१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)