
विजया बँकेच्या आस्थापनेवर शिपाई आणि सफाईगार पदाच्या ४३२ जागा
Vijaya Bank Recruitment 2019 : Peon & Sweeper's 432 Posts
विजया बँक यांच्या आस्थापनेवरील शिपाई आणि सफाईगार पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिपाई पदाच्या एकूण ३१० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
सफाईगार (अर्धवेळ) पदाच्या १२२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ मार्च २०१९ रोजी १८ ते २६ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गतील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ मार्च २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा