
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध अभियांत्रिकी पदाच्या एकूण ५८१ जागा
NMK Recruitment 2018- UPSC-Engineering-Services-Exam-2019
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पदाच्या ५८१ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध अभियांत्रिकी पदाच्या एकूण ५८१ जागा
सिविल अभियांत्रिकी (वर्ग-१), यांत्रिक अभियांत्रिकी (वर्ग-२), इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (वर्ग-३), इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (वर्ग-४) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये असून अनुसूचित जाती/ जमाती/ अपंग/महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस नाही.)
परीक्षा – ६ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ ऑक्टोबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.