
वैजापूर येथे शनिवारी द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांचे मार्गदर्शन
द युनिक अकॅडमी, पुणे आणि विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर, जि. औरंगाबाद यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १ सप्टेंबर २०१८ रोजी स्पर्धा परीक्षा संमेलन आयोजित करण्यात आले असून यामध्ये सकाळी १०:०० वाजता मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी अभ्यास पद्धती विषयावर मार्गदर्शन होणार आहे. संमेलनात अगदी मोफत प्रवेश दिला जाणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९५५२२७६०८८, ७७९८१२३१११ वर संपर्क साधावा. (जाहिरात)