
उदगीर येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा
NMK 2018 : Unique's Deva Jadhvar free Seminar in Udgir
द युनिक अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आगामी स्पर्धा परीक्षांकरिता रविवार दिनांक १४ आक्टोंबर २०१८ रोजी रघुकुल मंगल कार्यालय, शिवनगर, कॉलनी, उदगीर, जि. लातूर येथे सकाळी ११ वाजता मोफत ‘चालू घडामोडी कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मा. देवा जाधवर सर यांचे चालू घडामोडी अभ्यास पद्धती व स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन होणार असून कार्याक्रमस्थळी युनिक अकॅडमी प्रकाशित सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८४११८२६८८८/ ८४११८७६८८८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)