कल्याण/ ठाणे/ दादर येथे देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन

Unique Academy-Free-Seminar : Kalyan-Thane-Dadar

युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मौर्य ग्रँड एसी हॉल, कल्याण (ठाणे) आणि गुरुवार दिनांक १० जानेवारी २०१९ सकाळी ११ वाजता बेडेकर कॉलेज, थोरले बाजीराव पेशवे हॉल, ठाणे (पश्चिम) तसेच सायंकाळी वाजता द युनिक अकॅडमी, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, फुल मार्केट जवळ, सेनापती बापट रोड, दादर (पश्चिम) येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४/ ९८२३६८३३४४ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

कल्याण पोस्टर डाऊनलोड करा

ठाणे पोस्टर डाऊनलोड करा

दादर पोस्टर डाऊनलोड करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online