
पुणे येथे बुधवारी देवा जाधवर यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन
Unique Academy's Free-Seminar in Pune City
युनिक अकॅडमी-पुणे यांच्या मार्फत मेगाभरती करिता उपयुक्त मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक २३ जानेवारी २०१९ सकाळी १० वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ८८०५४६३९४४ / ९८२३६८३३४४ / ९८९०१९२९२९ वर संपर्क साधावा. (जाहिरात)