उस्मानाबाद येथे राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) अंतर्गत ६९ जागा

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ६९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रभाग समन्वयक पदाच्या एकूण ४२ जागा
शैक्षणिक पात्रता – कुठल्याही पदवीसह BSW किंवा Bsc Agree किंवा MSW किंवा MBA किंवा PG in Rural Management अर्हताधारक उमेदवारांना प्राधान्य. तसेच संगणक हाताळणीचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष आणि अपंग उमेदवारांना ४५ वर्षापर्यंत सवलत.

प्रशासन सहाय्यक पदाची एकूण १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कुठल्याही पदवीसह मराठी ३० प्रतिमिनिट/ शब्द आणि इंग्रजी ४० प्रतिमिनिट/ शब्द परीक्षा उत्तीर्ण, MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष आणि अपंग उमेदवारांना ४५ वर्षापर्यंत सवलत.

प्रशासन/ लेखा सहाय्यक पदाच्या एकूण ८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीसह मराठी ३० प्रतिमिनिट/ शब्द आणि इंग्रजी ४० प्रतिमिनिट/ शब्द परीक्षा उत्तीर्ण, MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष आणि अपंग उमेदवारांना ४५ वर्षापर्यंत सवलत.

डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावीसह मराठी ३० प्रतिमिनिट/ शब्द आणि इंग्रजी ४० प्रतिमिनिट/ शब्द परीक्षा उत्तीर्ण, MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष आणि अपंग उमेदवारांना ४५ वर्षापर्यंत सवलत.

शिपाई पदाच्या एकूण ९ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्णसह किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ४३ वर्ष आणि अपंग उमेदवारांना ४५ वर्षापर्यंत सवलत.

प्रवेशपत्र – ३० ऑगस्ट २०१८ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – २ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online