
पुणे येथील उमाई अकॅडमीत कर सहाय्यक परीक्षा टेस्ट सिरीज चे आयोजन
Umai Academy- STI (Main) Exam Test Series Available
पुणे येथील उमाई करिअर अकॅडमीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर सहाय्यक (मुख्य) परीक्षांकरिता उपयुक्त TEST SERIES चे आयोजन दिनांक २८ आक्टोबर आणि १३, १८, २१, २५ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी ३:३० ते ५:३० या वेळेत करण्यात आले आहे. यावेळी प्रा. प्रवीण कड (एम.कॉम.नेट-सेट) यांचे मार्गदर्शन लाभणार (असून पहिली टेस्ट सिरीज सर्वांसाठी मोफत असणार आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणीसाठी उमाई करिअर अकॅडमी, पुना हॉस्पिटल चौक, शास्त्री रोड, हॅपी हाऊस फर्निचर समोर, नवी पेठ, पुणे, मो. ९८५०५४३०६१, ८७८८१६७२४९ येथे त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)