ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात चिकित्सक पदाच्या ४९ जागा

Thane Municipal Corporation : Doctor's Vacancies 49 Posts

ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील पदाच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविणायत येत आहेत.

वरिष्ठ निवासी डॉक्टर पदाच्या ४७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.बी.एस. किंवा एम.डी./ एम.एस./ डी.एन.बी.सह ३ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जुलै २०१९ रोजी ४० वर्षांपर्यंत असावे.

प्लेन हाऊस (दंत चिकित्सक) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.डी.एस. सह १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जुलै २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत असावे.

नोकरीचे ठिकाण – ठाणे

फीस – ५००/- रुपये आहे.

अर्ज मिळण्याचे ठिकाण – Academic Section, First Floor, Rajiv Gandhi Medical College, Kalwa, Thane.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०१९ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ पाहा


सौजन्य: श्री ऑनलाईन सर्व्हिसेस, तालखेड फाटा.


 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online