नोकर भरतीचे सर्व अपडेट त्वरित/ मोफत देणारे NMK चे टेलिग्राम चॅनेल उपलब्ध

नोकर भरतीचे सर्व भरतीचे अपडेट तसेच नवीन जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल, विविध घोषणा/ नवीन घटना बेरोजगारांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून नोकरी मार्गदर्शन केंद्राच्या वतीने टेलिग्राम ‘चॅनेल’ नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले असून सदरील एकमेव अधिकृत चॅनेल जॉईन करण्यसाठी प्ले-स्टोअर वरून Telegram डाऊनलोड करून @nmkbeed सर्च करा किंवा खालील ‘वेबसाईट लिंक’ बटनवर क्लिक करून जॉईन करता येईल.

संबंधित लिंक्स
You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online