
महसूल विभागातील तलाठी पदाच्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध
Talathi Recruitment 2019 : Exam Admit Card Available
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी गट- क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना खालील लिंकवरून डाऊनलोड करता येतील.