
महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या १८०९ जागा
Talathi Recruitment- 2019 : Vacancies 1809 Posts
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा. अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी गट- क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा भरण्यासाठी केवळ पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विभाग निहाय सविस्तर जाहिरात तपशील खालील प्रमाणे आहे.
परभणी जिल्हा जाहिरात
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा