
महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवर तलाठी पदाच्या १८०९ जागा
Talathi Recruitment 2019 : Total Vacancies 1809 Posts
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या आस्थापनेवरील तलाठी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तलाठी गट-क संवर्गातील पदाच्या १८०९ जागा
अमरावती ७९ जागा, बीड ६६ जागा, बुलढाणा ४९ जागा, पुणे ८९ जागा, रत्नागिरी ९४ जागा, जालना २८ जागा, नांदेड ६२ जागा, सातारा ११४ जागा, परभणी २७ जागा, कोल्हापूर ६७ जागा, वाशिम २२ जागा, वर्धा ४४ जागा, सोलापूर ८४ जागा, सिंधुदुर्ग ४२ जागा, सांगली ४५ जागा, गोंदिया २९ जागा, चंद्रपूर ४३ जागा, ठाणे २३ जागा, जळगाव ९९ जागा, धुळे ५० जागा, अहमदनगर ८४ जागा, औरंगाबाद ५६ जागा, नंदुरबार ४४ जागा, नाशिक ८३ जागा आणि उस्मानाबाद ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा तत्सम अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – २८ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा