स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अनुवादक सामाईक परीक्षा- २०१९ जाहीर

SSC Recruitment 2018 - Junior/ Senior Hindi Translator & Lecturer's Exam

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक पदाच्या जागा भरण्यासाठी १२ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या एकत्रित समाईक परीक्षा २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१८ आहे.

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण १७८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षे अनुभव किंवा इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हताधारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे. (आरक्षित प्रवर्गांसाठी सरकारी नियमानुसार सवलत देय असेल.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०० /- रुपये असून अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस नाही.

परीक्षा – १२ जानेवारी २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

You might also like
.
Comments
Loading...