
स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली पोलिस परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
SSC Recruitment 2019 : SSC SI & ASI 2018 PET/ PST Admit Card Available
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत दिल्ली पोलिस, सीएपीएफ, सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) आणि सीआयएसएफ मधील उपनिरीक्षक (एसआय) पदांच्या एकूण १३३० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
सौजन्य: साई सायबर हब, अहमदनगर.