
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल (जीडी) अंतिम उत्तरतालिका उपलब्ध
SSC Recruitment 2019 : Constable (GD) final Answer Key Available
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या एकूण ५४९५३ जागा भरण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१९ ते ११ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित लिंकवरून पाहता येईल.
WWW.OAC.CO.IN