
संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षा-२०१८ चे प्रवेशपत्र उपलब्ध
SSC-CHSL-Tier-I-Exam 2018 : Admit Card Available
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत २ जुलै २०१९ ते ११ जुलै २०१९ दरम्यान घेण्यात येणाऱ्या संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा-२०१८ (CHSL-Tier-I) या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.
आमच्या इतर संकेतस्थळाला भेट द्या