स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा

SSC Recruitment 2019 : CHSL (10+02) Exam 2018

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक/ साहायक, पोस्टल/ सॉर्टींग असिस्टंट आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या भरण्यासाठी संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा- 2018 या सामाईक परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा- २०१८
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (HSC) उत्तीर्ण असावा.

वायोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचीत जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि अनुसूचीत जाती / अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – पहिला पेपर १ ते २६ जुलै २०१९ रोजी आणि दुसरा पेपर २९ सप्टेंबर २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ एप्रिल २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online