स्टाफ सिलेक्शन कमिशन (पदवीधर) सामाईक परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

SSC CGL Exam 2019 Admit Card/ Hall Ticket Available

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, असिस्टंट/ सुपरिन्टेन्डेन्ट, इनकम टॅक्स इंस्पेक्टर, इंस्पेक्टर (Central Excise), इंस्पेक्टर (Preventive Officer), इंस्पेक्टर (Examiner), असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, इंस्पेक्टर, डिव्हिजनल अकाउंटंट, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल (सांख्यिकी) ऑफिसर, ऑडिटर, अकाउंटंट/ ज्युनिअर अकाउंटंट, वरिष्ठ सचिवालतील सहाय्यक/ उच्च विभाग लिपिक, टॅक्स असिस्टंट पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पदवीधर स्तर सामाईक परीक्षा- २०१८ या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करा येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online