पुणे/ नाशिक येथे उन्हाळी निवासी/ अनिवासी प्रशिक्षण वर्ग उपलब्ध

SPECTRUM : Summer Training Camps Available at Pune & Nashik

स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या इय्यता दहावी/ बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीतील ३ मे २०१९ ते ३१ मे २०१९ असा एक महिन्यांचा (२५० तासांचे प्रशिक्षण) असणारा पूर्णवेळ निवासी/ अनिवासी मार्गदर्शन वर्ग पुणे आणि नाशिक येथे उपलब्ध असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अनुक्रमे ७७७४०७६८९० किंवा ९२२५१२९६८० वर आजच संपर्क साधा. तसेच राज्यसेवा (मुख्य) परीक्षा २०१९ सराव परीक्षा (Test Series) केवळ २५००/- रुपयात उपलब्ध आहेत. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

सराव परीक्षा वेळापत्रक पहा

 

 

आमच्या नवीन OAC.CO.IN संकेतस्थळाला अवश्य भेट द्या !!!

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online