भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४२९ जागा

South Railway Recruitment 2018 : Apprenticeship 4429 Posts

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४२९ जागा
सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) मध्ये ८५३ जागा, कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई) मध्ये ९२४ जागा आणि सिग्नल & टेली कम्युनिकेशन वर्कशॉप/ पोदनूर (कोयंबतूर) मध्ये २६५२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा तसेच एमएलटी करिता बारावी (पीसीबी) उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा – १४ डिसेंबर २०१८ रोजी उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – तामिळनाडू

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

ऑनलाईन अर्ज करा

गोल्डन रॉक (त्रिची) जाहिरात

पेरंबूर (चेन्नई) जाहिरात

पोदनूर (कोयंबतूर) जाहिरात

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online