दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९६३ जागा

South Western Railway Recruitment : Apprenticeship 963 Posts

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९६३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह दहावी आणि संबंधित ट्रेड (मशीनिस्ट, वेल्डर, फिटर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर, इलेक्ट्रिशिअन, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक) मध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ जानेवारी २०१९ रोजी १५ ते २४ वर्षे ड्रमायन असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – हुबळी, बेंगळुरू आणि म्हैसूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जानेवारी २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online