
साऊथ इंडियन बँकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ५४५ जागा
South Indian Bank Recruitment : Officer & Clerks 454 Posts
साऊथ इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यातर येत आहेत.
प्रोबशनरी ऑफिसर पदाच्या १६० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण असावा.
प्रोबशनरी लिपिक पदाच्या ३८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह दहावी, बारावी किंवा पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० जून २०१९ रोजी प्रोबशनरी ऑफिसर पदासाठी २५ वर्ष आणि प्रोबशनरी लिपिक पदासाठी २६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी प्रोबशनरी ऑफिसर पदांसाठी ८००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये आणि प्रोबशनरी लिपिक पदांसाठी ६००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
परीक्षा – प्रोबशनरी ऑफिसर पदांसाठी २५ जुलै २०१९ रोजी तर प्रोबशनरी लिपिक पदांसाठी २६ जुलै २०१९ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.