सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या ४०० जागा

Sangli DCC Bank Recruitment 2019 : Junior Assistant 400 Posts

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या ४०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली कोणत्याही शाखेतील पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारण केलेली असावी.

नोकरीचे ठिकाण – सांगली जिल्हा

अर्ज सुरु होण्याची तारीख – ७ मार्च 2019 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2019 (सायंकाळी ४ वाजेपर्यंत.)

 

 जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा.

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online