
भारतीय रेल्वे भरती बोर्ड ग्रुप-डी संगणकीय परीक्षेचा निकाल उपलब्ध
RRB Recruitment 2018 : 'D' Group Result Available
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा. अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा
भारतीय रेल्वे भरती बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या ग्रुप- डी पदाच्या ६२९०७ पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या प्रथम टप्प्यातील संगणकीय परीक्षेचा निकाल उपलब्ध करून देण्यात आला असून उमेदवारांना तो खालील सबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता येईल.
NMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.
अधिकृत वेबसाईट करिता NMK.CO.IN सर्च करा