
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -२०१८ जाहीर
भारत सरकारच्या संरक्षण विभागातील विविध पदाच्या एकूण ४१४ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)- २०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.
परीक्षा – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)- २०१८
संरक्षण विभागातील विविध पदाच्या एकूण ४१४ जागा
भारतीय सेना (लष्करी) अकादमी (डेहराडून) मध्ये १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै २०१८ दरम्यान झालेला असावा.
भारतीय नौदल अकादमी मध्ये ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.
हवाई दल अकादमी (हैदराबाद) मध्ये ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै १९९९ दरम्यान झालेला असावा.
अधिकारी प्रशिक्षण अकादमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९४ ते १ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.
अधिकारी प्रशिक्षण अकादमी (महिला) चेन्नई मध्ये १२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९४ ते १ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.
परीक्षा फीस – २००/- रुपये अनुसूचित जाती-जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये सवलत.
परीक्षा – १८ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 1572 जागा