मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती: मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलली आहेत. आम्ही आरक्षणासाठी कायदा केला परंतु दुर्दैवाने तो उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यास स्थगिती मिळाली आहे. सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून या प्रक्रियेला आता वेग आणला असून नोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीही थांबवण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा त्यांनी मराठा आरक्षणाबाबत जनतेशी संवाद साधताना केली आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा  >>>

 

सूचना: अधिकृत NMK वेबसाईट पाहण्यासाठी nmk.world टाईप करून सर्च करा …

You might also like
.
Comments
Loading...
buy levitra buy levitra online